VIDEO: शेकडो स्पीकर, आणि पोस्टर लावत, Hingoli मध्ये मराठा आरक्षण जनजागृती रॅलीची जय्यत तयारी  VIDEO
Video

VIDEO: शेकडो स्पीकर, आणि पोस्टर लावत, Hingoli मध्ये मराठा आरक्षण जनजागृती रॅलीची जय्यत तयारी

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जनजागृती रॅलीचे आयोजन, 6 जुलै रोजी रॅलीला सुरुवात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची 6 जुलै रॅली होणार आहे. जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली मध्ये मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे, ही रॅली हिंगोली शहरातील विविध मार्गावरून जाणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे. हिंगोली मध्ये सकल मराठा समाजाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन या रॅलीची सुरुवात करण्यात येणार आहे. शेकडो स्पीकर , पोस्टर लावून या रॅलीचं मराठा बांधवांकडून नियोजन सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT