Maratha activists surround Minister Pratap Sarnaik in Dharashiv, raising slogans and demanding swift action on caste certificate delays.  Saam Tv
Video

धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री प्रताप सरनाईकांना घेराव; नेमकं काय घडलं? VIDEO

Dharashiv Protest By Maratha Workers: धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अडथळे येत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते आक्रमक झाले.

Omkar Sonawane

धाराशिव येथे आज मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पालकमंत्री सरनाईक यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, कुणबी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र देताना संबंधित अधिकाऱ्यांकडून मुद्दाम अडथळा निर्माण केला जात आहे. पुरावे असतानाही मराठा समाजाच्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नसल्याचे म्हणणे कार्यकर्त्यांचे आहे. यावेळी प्रताप सरनाईक आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. अधिकाऱ्यांना आम्ही स्पष्ट सूचना दिल्या आहेत, पण तरीही ते दुर्लक्ष करत आहेत, असे पालकमंत्री म्हणाले असतानाही कार्यकर्ते आक्रमक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saving Scheme : रोज करा १२१ रुपयांची बचत अन् मुलींच्या लग्नापर्यंत २७ लाख जमा होतील; जाणून घ्या LICची 'कन्यादान पॉलिसी'

Security Tips: तुमचे बँकिंग आणि सोशल अकाउंट 'असे' सुरक्षित ठेवा, सरकारने सांगितले महत्वाचे पासवर्ड टिप्स

White Colour Saree: श्रावणात सणासुदींला नेसा खास पांढऱ्या रंगाच्या मनमोहक साडी

Mira Road : घरी बोलावलं अन् डाव साधला, पायलटकडून २३ वर्षीय एअर हॉस्टेसवर बलात्कार; मीरा रोड हादरलं

Shivsena Politics: एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! ठाकरे बंधूंच्या २ शिलेदारांनी हाती धरलं धनुष्यबाण, ५०० कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT