Manoj Jarange Latur Rally  Saam Tv
Video

Manoj Jarange: लातूरमध्ये मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली; हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांचा सहभाग!

Latur News: लातूरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली सुरु आहे. दरम्यान जरांगेंच्या या शांतता रॅलीत हजारोंचा जनसमुदाय दाखल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.लातूरमध्ये मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली सुरु आहे. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. ही शांतता रॅली सुरु असून, या रॅलीत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत. आरक्षण मिळावं यासाठी ही शांतता जनजृती रॅली काढण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करणार

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १५ दिवस!लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा, अन्यथा ₹१५०० होतील कायमचे बंद

LPG Crisis: कुणी गॅस देता का गॅस? आखातात युद्ध, राज्यात 'रांगा'; जनता बेहाल

Rain Alert : ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, पुण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होणार, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT