Bullets won’t stop me Manoj Jarange’s fiery warning to the government during Maratha quota protest. Saam Tv
Video

Manoj Jarange: गोळ्या घाला तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा|VIDEO

Manoj Jarange Warns Government: मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला करत स्पष्ट इशारा दिला आहे की आता गोळ्या घातल्या तरी आंदोलन थांबणार नाही.

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे काल रवाना झाले आहे. काल ते जुन्नर येथे मुक्कामी होते आणि आज त्यांनी तेथून प्रस्थान करताना प्रसार मध्यमांशी संवाद साधत सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. आता मला गोळ्या घातल्या तरी माघार नाही घेणारा असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती अफाट श्रद्धा असून शिवनेरी गडावर गेल्यावर आपल्यामध्ये एक वेगळी शक्ति निर्माण होती असेही ते म्हणाले. मनोज जरांगेना प्रशासनाने फक्त एकच दिवस आझाद मैदानात परवानगी दिली असल्याने त्यांनी सरकारवर संताप व्यक्त करत जो पर्यंत मागण्या मान्य होत तो पर्यंत माघारी परतणार नाही निर्धार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT