VIDEO: Manoj Jarange Patil यांची जनजागृती शांतता रॅली Saam TV
Video

VIDEO: Manoj Jarange Patil यांची जनजागृती शांतता रॅली, स्वागताला भला मोठा हार आणि क्रेन सज्ज

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात, पाटलांचं हिंगोलीत जंगी स्वागत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यादरम्यान हिंगोली जिल्ह्यातून जरांगे पाटील यांचीही पहिली रॅली निघणार आहे. हिंगोलीत या रॅलीची संपूर्ण तयारी झाली असून हिंगोली शहरातील अकोला बायपास भागात जरांगे पाटील यांच्या स्वागताला दोन मोठे क्रेन व भला मोठा हार आणण्यात आला आहे, जरांगे पाटील यांचे हिंगोली शहरात आगमन झाल्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे दरम्यान हिंगोली शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure कायमचा कंट्रोल होणार, फक्त फॉलो करा या ३ सवयी, पन्नाशीतही राहाल फीट अन् फाईन

Lemon Benefits: जेवणात लिंबू पिळून खाण्याचे फायदे काय आहेत?

Maharashtra Live News Update: सोलापुरात शिंदेसेना,काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद

Chocolate Coated Strawberries : सोशल मिडीया ट्रेंड स्ट्रॉबेरी डेसर्ट चॉकलेट घरच्या घरी कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT