Manoj Jarange Patil Vidhasabha Election Saam TV
Video

Special Report : जरांगेंचा दौरा विधानसभेचा फेरा?

Manoj Jarange Patil News Today: राज्याचा दौरा की विधानसभेची साखरपेरणी?... जरांगे पाटील लढणार की पाडणार?...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सगेसोयऱ्यांची जीआरसाठी दिलेली मुदत 13 जुलैला संपतेय. पण त्याआधीच जरांगे पाटलांनी राज्यभरातील वातावरण ढवळून काढण्यासाठी रणशिंग फुंकलं आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील लक्ष केंद्रीत केलंय. पाहुयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: राजन पाटलांनी दिला सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येताच डोक्याचा झाला चेंदामेंदा

Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप; 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीत समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT