Manoj Jarange Patil Speech SAAM TV
Video

Manoj Jarange Patil | तुम्ही हाय किती? आमची संख्या किती माहित्येय का? जरांगे पाटील काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Slams Chhagan Bhujbal : तुम्ही हाय किती ? म्हणत जरांगे पाटलांनी मराठ्यांची, बीड जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारीच सांगितली. तसंच यावेळी त्यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली.

Saam TV News

बीड येथील माजलगावात मनोज जरांगेंची तोफ धडाडलीय. त्यांनी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, मुंडे कुटुंब आणि छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. तुम्ही किती आहात? असा सवाल करतानाच मराठा आणि बीड जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारीच सांगून टाकली. छगन भुजबळांवर निशाणा साधताना, प्रीतम मुंडेंचे सासर देखील जरांगे पाटील यांनी सांगितले.

आपला पाठिंबा कुणालाच नाही. आता काय करायचे ते करा. महाविकास आघाडी नाही आणि महायुतीही नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. तो वर यायलाच नको. आपली ताकद मतांमधून दाखवा, असंही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT