Manoj Jarange Patil addressing media at Azad Maidan, strongly attacking Devendra Fadnavis over Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने’वरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maratha Protest Leaders Accuse Government: मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथून पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लाडकी बहिण योजनेचे पैसे बंद करून समाजात फूट पाडली असा आरोप त्यांनी केला.

Omkar Sonawane

जरांगे पाटलांचा फडणवीसांवर ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात हल्लाबोल.

शेतकरी, दलित, मराठा, ओबीसी आणि मुस्लिमांना फसवल्याचा आरोप.

आझाद मैदानातून पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार निशाणा.

आया-बहीणींवर गुन्हे दाखल केल्याबद्दल जरांगे पाटलांचा संताप.

मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथून पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. तुमचं कर्तुत्व काय आहे. तुम्ही शेतकऱ्यांना फसवल. लाडक्या बहीणींचे पैसे बंद केले हे दलित, मराठा, ओबीसी आणि मुस्लिमांमध्ये वाद लावले हे तुमच कर्तुत्व आहे. देवेंद्र फडणवीस आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार काय ते शिकवतात, पण त्यांचे कर्तुत्व काय हे त्यांनी सांगाव अस जरांगे म्हणाले. आंतरवालीत आंदोलनाला बसलेल्या आया बहीणींना जर मारल नसत तर आम्ही त्यांच्यावर बोललो नसतो त्या आया बहीणींवर गुन्हेही यांनी दाखल केले असे जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

Asia Cup 2025: टीम इंडियातील किती खेळाडूंचे लग्न झाले तर किती अविवाहित?

Manoj Jarange: गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मुंबईत मनोज जरांगे गरजले

SCROLL FOR NEXT