Manoj Jarange on Muslim Reservation Saam TV
Video

Manoj Jarange on Muslim Reservation: मुस्लिमांना OBC प्रवर्गातून आरक्षण द्या, जरांगेंची मागणी!

Manoj Jarange Patil On Reservation News: मुस्लिम समाजाच्या कुणबी नोंदी आढळल्या असा मोठा दावा जरांगेंनी केला आहे. त्यामुळे OBC समाजातून मुस्लिमांना आरक्षण देण्याची मोठी मागणी मनोज जरांगेंनी केलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छ.संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.मुस्लिमांच्या देखील सरकारी नोंदी निघाल्या आहेत.असा मोठा दावा जरांगेंनी पत्रकार परिषदेत केलाय.दरम्यान मुस्लिम बांधवांवर अन्याय झाला नाही पाहिजे.त्यांनाही (OBC Reservation) ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे,अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीये.बारामतीच्या खासदार (Supriya Sule) सुळे यांनी देखील आरक्षणासंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.म्हणाल्या,जिथं जिथं आरक्षणाची मागणी केली जात आहे,त्या ठिकाणाहून सरकारने अनुपालन बिल आणावं आणि कोणावरही अन्याय न करता प्रत्येक समाजातील व्यक्तीला न्याय मिळावा. अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेत मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा|VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडामोड

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या शिवणगाव मध्ये पुन्हा भूकंप सदृश्य धक्के

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार

क्रीडामंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

SCROLL FOR NEXT