Manoj Jarange Patil Saam TV
Video

Manoj Jarange Patil News : मराठ्यांना त्रास दिला तर सहन करणार नाही, जरांगे पाटलांचा इशारा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर टीकाही केली.

Tushar Ovhal

मराठ्यांना कुणी त्रास दिला तर सहन करणार नाही असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच मराठ्यांच्या मदतीसाठी मी धावून जाईन असेही जरांगे पाटील म्हणाले. आमची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झालेली नाही. सत्ताधारी असो वा विरोधक त्यांना गांभीर्य नाही त्यांना गरीबांशी काही घेणंदेणं नाही असेही जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्र पेटता राहणार नाही, गैरसमजातून बाहेर या, फक्त छगन भुजबळांना आवरा, आम्ही ना महायुतीचे आहोत ना महाविकास आघाडीचे असेही जरांगे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT