Manoj Jarange Patil On Maratha Reservation  SAAM TV
Video

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मराठ्यांनी जातीयवाद कुठे केलाय? जरांगे पाटलांचा सवाल

आम्ही कधीच जातीयवाद केला नाही असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच अन्याय दूर करण्यासाठी आता सत्तेत यावं लागेल असे सूचक विधानही जरांगे पाटील यांनी केले आहे.

Saam TV News

मराठा समाजाने कुठे जातीयवाद केला असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. तसेच अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल असे सूचक विधानही त्यांनी केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की बीडमधील जातीयवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला नाही. वंजारी आणि मराठा समाजाचे कधी आणि कुणी बाध कापलेत? मी कधीच ओबीसी आणि मराठा जातीयवाद केला नाही, बीड जिल्ह्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रात मी जातीयवाद होऊ देणार नाही. आता लोकसभेत मी कुणाचेही नाव घेतले नाही. पण विधानसभेत नाव घेऊन पाडायचं असेही जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT