Manoj Jarange Patil On Beed Sabha Saam TV
Video

Manoj Jarange Patil News | बीडच्या नारायणगडमध्ये जरांगेंची सभा!

Manoj Jarange Patil News Today | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायणगड येथे 8 जून रोजी होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर पाहणी केलीय. या परिसरात आवश्यक ती तयारी करून घेण्याची सूचनाही त्यांनी केल्या असून आता ही सभा घेतली जाणार अथवा नाही ? याबाबतचा निर्णय उद्या होणार आहे.

Saam TV News

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायणगड येथे 8 जून रोजी होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर पाहणी केलीय. या परिसरात आवश्यक ती तयारी करून घेण्याची सूचनाही त्यांनी केल्या असून आता ही सभा घेतली जाणार अथवा नाही ? याबाबतचा निर्णय उद्या होणार आहे. असे बैठकीत ठरवण्यात आले आहे. दरम्यान महासभेविषयी सर्व प्रमुख समन्वयकांशी चर्चा केली जाणार असून त्यानंतर हा निर्णय उद्या जाहीर होणार असल्याची माहिती जरांगे पाटलांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्सुकता शिगेला; स्वामी स्वरुपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर! App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट

Maharashtra Live News Update: साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT