manoj Jarange On Maratha Reservation SAAM TV
Video

Manoj Jarange: छगन भुजबळांना फडणवीस, गिरीश महाजनांची साथ; जरांगे नेमकं काय म्हणाले?

Latur News: मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमध्ये आज जनजागृती शांतता रॅली काढली आहे. या रॅलीत हजारो मराठा बांधवांनी या रॅलीत सहभाग घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर: मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आजचा 4था दिवस आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रॅली काढत आहेत. हजारो मराठा बांधवांचा या रॅलीला पाठिंबा असून,या रॅलीत साम टीव्हीशी बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarnge) पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सरकारने चालवलेल्या षडयंत्राविरोधात मराठा बांधव आक्रमक झाला आहे. मराठ्यांच्या विरोधात असलेल्या ओबीसीच्या लोकांना आमदारकीचे पद देणे,छगन भुजबळांना मंत्रिपद देणे,तसेच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे छगन भुजबळांना साथ देत आहेत.असं मोठं वक्तव्य यावेळी जरांगेंनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT