Manoj Jarange Patil SAAM TV
Video

VIDEO: जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपवून आता मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. विधानसभावार इच्छूक उमेदवारांनी जरांगेची भेट घेतली. यावर बोलताना जरांगे पाटलांनी उमेदवार सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणार असला पाहिजे.राजकारण आणि आंदोलन हा वेगवेगळा भाग आहे. अस यावेळी वक्तव्य केल. राजकारणात जातीचा प्रश्न नसतो आंदोलनात ठीक आहे.सगळ्यांना धरून चालणारे उमेदवार असणं गरजेचं आहे,अस देखील जरागे पाटील म्हणाले. २९ ऑगस्ट रोजी याबाबत बैठक बोलावली असल्याची त्यांनी माहिती दिली. सोबतचं निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Himanshu Gupta: अपयश म्हणजे अंत नाही, परिस्थितीवर मात केली अन् चहावाल्याचा मुलगा IAS अधिकारी झाला; वाचा संघर्षमय कहाणी

Mahayuti Politics : 'चूक केली तर थेट जेलची हवा, मग चक्की पिसिंग..', 'लाडकी बहीण'वरुन अजित पवारांचा इशारा

Maharashtra News Live Updates : आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन अखेर दहाव्या दिवशी मागे

Rajinikanth News : माध्यमांनी प्रश्न विचारताच अभिनेते रजनीकांत संतापले; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Bachchu Kadu : 'राऊत म्हणजे बिनाअभ्यासाचं आकाशवाणी केंद्र'; बच्चू कडू यांचा टोला

SCROLL FOR NEXT