Manoj Jarange On Reservation Saam Tv News
Video

Manoj Jarange On Reservation: कुणबी नोंदींवरून संघर्ष पेटला?

मराठा आरक्षणावरुन गेल्या वर्षभरापासून राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र आता थेट मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे.

Rachana Bhondave

Manoj Jarange On Reservation: राज्यात आढळलेल्या 54 लाख कुणबी नोंदींवरून संघर्ष पेटलाय. आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंनी या नोंदी रद्द करण्याची मागणी केलीय. तर जरांगेंनीही आक्रमक पवित्रा घेत नोंदी रद्द करूनच दाखवा असं आव्हान दिलंय. यात मात्र सरकारची मोठी कोंडी झालीय. यावरचाच हा विशेष रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? सुनावणीला सुरुवात, शिंदे गटाकडून कौल यांचा युक्तिवाद

Positive Energy Vastu Tips : गणेशोत्सवात घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी 7 सोपे वास्तू उपाय

Maharashtra News Live Update: चिखली दिवाणी न्यायालयासमोर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

Irkal saree Design: सण आणि कार्यक्रमात उठून दिसायचंय? मग, इरकल साडीचे 'हे' ७ सुंदर डिझाईन्स करा ट्राय

Chhagan Bhujbal: मनोज जरांगेंवर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT