Positive Energy Vastu Tips : गणेशोत्सवात घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी 7 सोपे वास्तू उपाय

Manasvi Choudhary

सुख- समृद्धीसाठी वास्तू उपाय

गणेशोत्सवात घरात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील सकारात्मक वातावरण राहण्यासाठी सोपे वास्तू उपाय करा.

Positive Energy Vastu Tips | pintrest

बाप्पाची स्थापना

गणेशोत्सवात बाप्पाची मूर्ती उत्तर, पूर्व दिशेला आहे का हे पाहा.

ganpati | yandex

मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण लावा

घराचे मुख्य दार हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. गणेशोत्सवादरम्यान दारावर आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावा.

toran | Canva

घराच्या मध्यभागी मोकळी जागा ठेवा

घरातील मध्यभाग म्हणजेच ब्रह्मस्थान नेहमी स्वच्छ मोकळा ठेवा.

Makhar

उजेड ठेवा

पूजेच्या ठिकाणी आणि घराच्या कोपऱ्यात अखंड दिवा किंवा तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा झपाट्याने नष्ट होते.

Positive Energy Vastu Tips | CANVA

शंखनाद

दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी शंख वाजवा आणि घंटा नाद करा.

Positive Energy Vastu Tips | Saam Tv

फुले आणि दुर्वा अर्पण करा

लाडक्या गणरायाला दररोज ताजी फुले आणि २१ दुर्वांची जुडी अर्पण करा.

durva | Google

संध्याकाळच्या वेळी घरातील दिवे आणि प्रकाश

गणेशोत्सवादरम्यान संध्याकाळच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावा.

Positive Energy Vastu Tips

टिप

येथे दिलेली माहिीती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Reading Benefits | Saam TV

NEXT: Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

Diabetes and Modak
येथे क्लिक करा..