Manoj Jarange Patil Health Issue Saam TV
Video

Manoj Jarange Patil Health | तब्येत खालावल्याने जरांगेंवर उपचार सुरु

Manoj Jarange Patil Health News Today | मनोज जारंगे पाटील यांना आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येरमाळा येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याचबरोबर अशक्तपणा जाणवू लागला, त्यामुळे तातडीने त्यांना छत्रपती संभाजी नगरला आणण्यात आले.

Saam TV News

छ. संभाजीनगर :  मनोज जारंगे पाटील यांना आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येरमाळा येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याचबरोबर अशक्तपणा जाणवू लागला, त्यामुळे तातडीने त्यांना छत्रपती संभाजी नगरला आणण्यात आले. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज येरमाळा येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर पायी चालले असल्यानं त्यांना ऊन लागल्याने त्रास जाणवत होता असं त्यांच्या निकटर्तीयांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amba Poli: उन्हाळ्यात बनवा आंबट-गोड आंबा पोळी, सोपी रेसिपी लगेच करा ट्राय

Women Reservation : मोठी बातमी! महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागांत वाढ होणार? काय आहे मोदी सरकारच्या विधेयकात? वाचा

Maharashtra Live News Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

Iran Isrel War: ट्रम्प नरमले, इराण-इस्त्रायल युद्ध कधी संपणार? राष्ट्राध्यक्षांनी थेट तारीख सांगितली

LPG Cylinder: सिलेंडरमध्ये 14 ऐवजी 8 किलोच गॅस? युद्धामुळे गॅसटंचाई, सरकारचे कंपन्यांना आदेश?

SCROLL FOR NEXT