Manoj Jarange Patil  SAAM TV
Video

Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत मराठा समाजाला काय आवाहन केलं?

विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांनी कंबर कसली आहे. जरांगे पाचील म्हणाले की विधानसभेला मराठा मैदानात उतरणार, मी कुणालाही फोन केला नाही की कुणाला मतदान करा असे सांगितले नाही.

Saam TV News

विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांनी कंबर कसली आहे. जरांगे पाचील म्हणाले की विधानसभेला मराठा मैदानात उतरणार, मी कुणालाही फोन केला नाही की कुणाला मतदान करा असे सांगितले नाही. पण आपण तयारी सुरू केली आहे असे जरांगे पाटील म्हणाले. छगन भुजबळ यांना कोणीही ओबीसी नेता मानत नाही असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीत यांना असे पाडा की यांच्या पाच पिढ्या परत उभ्या नाही राहिल्या पाहिजे. जो सगे सोयरे या विषयाच्या बाजूने आहे त्यांचा विचार करा असेही जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT