Manoj Jarange News Saam Tv
Video

Manoj Jarange News:उपोषणाची परवानगी नाकारली,जरांगे संतापले!

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत.मराठ्यांच्या लढ्यासाठी ते पुन्हा उपोषणाला बसलेत.

Saam TV News

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत.मराठ्यांच्या लढ्यासाठी ते पुन्हा उपोषणाला बसलेत.उपोषणस्थळी बसले असताना मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलंय.उपोषणाला परवानगी प्रशासनाने नाकारली नसून ती सरकारनेच नाकारली आहे,असं मोठं विधान जरांगेंनी केलं.सरकारने काहीच कारण नसताना उपोषणाची परवानगी नाकारल्याने जरांगे पाटलांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय.मी हे उपोषण गोर-गरिबांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी करत आहे.असं जरांगे पाटील उपोषणस्थळी म्हणाले.तसेच आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: लक्ष्मीच्या कृपेमुळे पैशाची चणचण दूर होणार, दिवाळीत या राशींच्या व्यक्तींचे नशीब उजळणार

Monday Horoscope : दिवाळी चांगली जाईल, मनातील इच्छा पूर्ण होणार; 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Viral Video of Namaz at Shaniwarwada: 'ते' एक ट्विट आणि शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण का तापले?

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT