Manoj Jarange Patil On Reservation  Saam Tv
Video

Special Report | मनोज जरांगे लोकसभेच्या रिंगणात? जरागेंचा इशारा!

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

Saam TV News

Manoj Jarange News | लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.जरांगे पाटलांच्या घोषणेवरुन जरांगे पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगलीये.मनोज जरांगे पाटील म्हणाले,आरक्षण न मिळाल्यास पूर्व ताकदीने विधानसभेच्या तयारीला लागणार,तसेच विधासभेच्या 288 जागा लढवणार ,सा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे.मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम असून,जरांगे पाटलांच्या या उपोषणामुळे कुणाचं टेन्शन वाढणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

Ind Vs Eng : लॉर्ड्सच्या मैदानात मोठा राडा, इंग्लंडच्या जो रूटला DSP सिराज भिडला; पाहा Viral Video

Maharashtra Live News Update : कल्याण पूर्व आणि डोंबिवलीत वीजपुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT