Manoj Jarange Patil Saam Tv News
Video

मनोज जरांगे पाटील साताऱ्यात दाखल, मराठा बांधवांची गर्दीच गर्दी

Rachana Bhondave

Manoj Jarange Patil Satara: मनोज जरांगे पाटील हे आता साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थावरून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित असल्याचे पाहायला मिळतंय. एकूणच थोड्याच वेळामध्ये ही रॅली गांधी मैदान या परिसरात पोहोचेल आणि तिथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होईल. या सभेला मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचा आता लक्ष लागून आहे. साताऱ्यातून या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

SCROLL FOR NEXT