Manikrao Kokate during a court hearing at the Bombay High Court. SAAM TV
Video

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

Manikrao Kokate Fake Ration Card Housing Case: 1995 च्या मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका घोटाळा प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजच निकाल येणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

Omkar Sonawane

1995 च्या सदनिका वाटप म्हणजेच मुख्यमंत्री कोट्यातून घर लाटल्याप्रकणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर कोकाटेंचे वकील रविंद्र कदम युक्तिवाद करत आहेत. कोकाटेनी बनावट रेशनकार्ड तयार करून आर्थिक दुर्बळ घटकांसाठी असलेल्या सदनिका मिळवल्याचा आरोप हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केला आहे. माणिकराव कोकाटेंबाबत आजच निर्णय येणार आहे, हे कोर्टाने सांगितलेलं आहे. कोकटेव्यतिरिक्त आज कोणतीही सुनावणी होणार नाही असे कोर्टाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

SCROLL FOR NEXT