Malegaon Corporation Election Saam Tv
Video

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Malegaon Corporation Election: मालेगाव महानगर पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, मालेगावमध्ये एमआयएमला मोठं यश मिळाले आहे. एमआयएम सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Priya More

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव महानगर पालिकेत कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार मालेगाव महानगर पालिकेतील ८४ जागांपैकी २५ जागांवर एमआयएमला विजय मिळवण्यात यश येईल. मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष राहिल. तर इस्लाम पार्टी हा दुसरा पक्ष राहण्याची शक्यता असून या पक्षाला २२ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

मालेगावमध्ये भाजपला ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाला १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ३ आणि एमआयएमला २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे मालेगावमध्ये इतर ३२ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीची कारवाई; लाचखोर अधिकारी जाळ्यात सापडला

ईशान किशन आणि हार्दिक पंड्याची वादळी खेळी; टीम इंडियाने नामिबियाला धूळ चारली, सुपर-8 मध्ये मिळवलं स्थान

चंद्रपूरवरुन ठाकरे बंधूंमध्ये ठिणगी? ठाकरेंचा भाजपला पाठिंबा, मनसेचा टोला

अकोल्यात भयंकर घडलं; आगीत होरपळून मामा-भाचीचा मृत्यू, हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

दादांच्या विमान अपघातावरून खळबळजनक दावा, विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता?

SCROLL FOR NEXT