VIDEO: Yashashree Shinde हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट Saam TV
Video

VIDEO: Yashashree Shinde हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपी दाऊद शेख याला अटक

Yashashree Shinde Murder News Update: यशश्री शिंदे प्रकरणातील एक CCTV Footage समोर, दाऊद शेख यशश्रीचा पाठलाग करत असल्याचं व्हिडीओमध्ये समोर.

Uday Satam

यशश्री शिंदे प्रकरणातील एक CCTV Footage समोर आला आहे. आरोपी दाऊद शेख यशश्री चा पाठलाग करत असल्याचं समोर आलं आहे. उरणमधील यशश्री शिंदे हीच्यावर अत्याचार करुण तिची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. आता आरोपी दाऊद शेख याचा हत्येच्या दिवशीचा CCTV Footage समोर आला आहे. दाऊद शेख हा यशश्रीचा पाठलाग करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटक मधून अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गामधून दाऊदला अटक करण्यात आली असून नवी मुंबई क्राईम ब्रॅंचकडून ही मोठी कारवाई करण्यात येत आहे. हत्येनंतर दाऊद फरार होता, चार दिवसांनी पोलीसांनी आरोपी दाऊद शेख याला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

भाजपची ताकद वाढणार; समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी

इराणच्या निशाण्यावर थेट युएई; ट्रम्पच्या नादात आखात जळणार? VIDEO

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

'VSR च्या रोहित सिंगला अटक करा'; जय पवारांची पहिल्यांदाच मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT