Maratha Aarakshan News Saam Tv News
Video

Special Report: मराठवाड्यात महायुतीला आरक्षणाचा मुद्दा भोवला?

मराठवाड्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत आठपैकी एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. म्हणुन महायुतीला मराठा आरक्षणाचा मुद्दा भोवला आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत

Saam TV News

Mahayuti Lok Sabha Election Result 2024 | मराठवाड्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत आठपैकी एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. म्हणुन महायुतीला मराठा आरक्षणाचा मुद्दा भोवला आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. यासोबत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे सांगितली आहेत. या सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्त महायुतीला मराठा आरक्षणाचा मुद्दा भोवला आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT