Wadgaon Sheri SaamTv
Video

VIDEO : वडगाव शेरी मतदारसंघात ट्विस्ट; महायुतीत ठिणगी पडणार ?

Mahayuti News : वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्यापही निश्चित झालेलं नसलं तरी भाजप आणि अजित पवार गटातील उमेदवारांनी तयारी सुरू केली असल्याने आता या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

वडगाव शेरी मतदारसंघात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. भाजपच्या जगदीश मुळीक यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला आहे. मुळीक यांना भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे वडगाव शेरीत महायुतीत वादाची ठिणगी पडणार का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महायुतीच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटायचा बाकी आहे. त्यातच आता वडगाव शेरीत महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महायुतीकडून ही जागा कोणाला सुटणार हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र आज भाजपचे जगदीश मुळीक यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यांना भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असून त्यांना अजित पवार यांनी एबी फॉर्म देखील दिला आहे. त्यामुळे आता नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे बघणं महत्वाचं ठरेल.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नागपुरात श्याम मानव यांच्या सभेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली

Kalyan Crime News : हॉर्न वाजवण्यावरून वाद, गाडी फोडली, पिस्तूल काढलं अन्...; कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Aaditya Thackeray Net Worth : बीएमडब्लू कार, दोन गाळे, कोट्यवधीचे दागिने; किती आहे आदित्य ठाकरे यांची संपत्ती? वाचा...

Mahayuti Meeting Inside Story : भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीत वादग्रस्त मतदारसंघावर तोडगा; अमित शहा यांच्या निवासस्थानी नेमकं काय ठरलं?

Sharad Pawar Group 1st List: काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश, आता थेट उमेदवारी; या ४ दिग्गजांना शरद पवार गटाने दिलं तिकीट; कोणाशी होणार लढत? वाचा...

SCROLL FOR NEXT