Mva Seat Sharing Formula for Maharashtra Saam Tv
Video

Maharashtra Politics : मविआचा जागावाटपचा फॉर्मुला ठरला; ठाकरेंना ९५, राष्ट्रवादी, काँग्रेस किती जागांवर लढणार?

maharashtra election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मविआचं जागावाटप जवळपास निश्चित झालेय. फॉर्मुला समोर आलाय. कोणता पक्ष किती जागांवर लढणार?

Namdeo Kumbhar

maharashtra vidhan sabha election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरल्याचं समोर आले आहे. महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाचे घोंगड भिजत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकमत झालं नाही. पण दुसरीकडे मविआने जागावाटपात बाजी मारल्याचं दिसतेय. मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात पोहचलेय. (Mva Seat Sharing Formula for Maharashtra)

मविआच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या फॉर्मुल्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचं समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस ११०, ठाकरेंची शिवसेना ९५ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ८३ जागांवर लढणार असल्याचं समोर आलेय. मित्रपक्षाला जागा तिन्ही पक्ष आपल्या कोट्यातून देणार आहेत. या फॉर्मुल्यावर एकमत झालेय. (2024 Maharashtra Legislative Assembly election)

लोकसभेला आमच्यासोबत जे घटकपक्ष होते, त्यांना सामावून घेण्यासाठी चर्चा झाली. आमचा फॉर्मुला जळपास संपल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT