Maharera News  Saam TV
Video

Maharera News: राज्यातील गृहप्रकल्पांना माहेरेराचा दणका, महारेराडून स्थगिती

राज्यातील १७५० गृहप्रकल्पांना महारेराने स्थगिती दिली आहे. कामात अनियमितता आणि नियमांच्या उल्लंघनामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Saam TV News

मुंबई : राज्यातील १हजार ७५० गृहप्रकल्पांना महारेराने दणका दिला आहे. या गृहप्रकल्पांची नोंदणी महारेराना स्थगित केली आहे. इतकंच नाही तर या प्रकल्पांची बँक खाती गोठवण्यात आली आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांच्या जाहिरातीही थांबवण्यात आल्या आहेत. कामांच्या अनियमितता आणि कायद्यांचे उल्लंघन केल्यामुळे महारेराने ही कारवाई केली आहे. त्यामुळे अनेक गृहप्रकल्प बांधून तयार असल्याने त्यांची विक्री होणार नाही. तसेच त्या ग्राहकांकडे हस्तांतरित होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ₹१५०० बंद होण्याची भीती वाटतेय, लाडक्या बहिणींने 'हे' काम आताच करा

Maharashtra Live News Update: माजी आमदार निर्मला गावित यांच्या अपघातामागे कोणताही कट नाही - पोलिस

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने पलाश मुच्छलला 'Unfollow' केलं? जाणून घ्या नेमकं सत्य

घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! महारेराकडून नवीन गाईडलाईन्स जारी; नियमांचे पालन न केल्यास बिल्डरवर होणार कारवाई

Peru Chi Wadi Nashik : नाशिकला फिरायला जाताय? मग पेरूची वाडीला जरूर भेट द्या!

SCROLL FOR NEXT