Deputy CM Eknath Shinde Saam tv
Video

ZP Election Result : मिनी विधानसभेवर कुणाचं राज्य? जिल्हा परिषदेचा फैसला काही तासात

Maharashtra ZP Election Result 2026: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल काही तासांत जाहीर होणार आहे. ६८ टक्के मतदानानंतर ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून या निकालातून ग्रामीण राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Zilla Parishad election results district wise latest updates पुणे, सोलापूरसह महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६८ टक्के मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत एकूण ७,४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतदानयंत्रात बंद झाले. काही तासांत या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

सोमवारी सकाळी १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे. ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत या निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी शांततेत तर काही ठिकाणी किरकोळ तणावात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या निकालातून स्थानिक राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. प्रशासनाने निकालाची तयारी पूर्ण केली असून उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT