Ladki Bahin Yojana saam tv
Video

लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर… पण एक लहान चूक तुमचा 3000 चा लाभ थांबवू शकते, पाहा VIDEO

E-KYC Is Mandatory For ₹3000 Women Benefit: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित ३,००० रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Omkar Sonawane

राज्यातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र अद्यापही राज्यातील तब्बल 80 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे महिलांना अधिक वेळ मिळावा म्हणून सरकारकडून मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

सरकारने स्पष्ट केलं आहे की फेब्रुवारीपासून फक्त ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही त्या महिलांचा हप्ता बंद होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. महिलांनी विलंब न करता लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT