Unseasonal rain clouds hover over Maharashtra as winter takes a backseat this November. Saam Tv
Video

Maharashtra Weather: राज्यात थंडी गायब, पाऊस हजर! हवामान विभागाचा नोव्हेंबरसाठी अंदाज काय? VIDEO

IMD Forecast: राज्यात यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी जाणवणार असून पावसाची शक्यता अधिक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील आणि पावसाचे प्रमाणही वाढणार आहे.

Omkar Sonawane

राज्यात यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी असणार असून पावसाची शक्यता जास्त आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी कमी जाणवेल. यासोबतच, राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, वायव्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात थंडी कमी राहील.

यंदा पावसाळा सुरू झाला तेव्हापासून थांबायच नाव घेत नाहीये. राज्यात अतिवृष्टीने बळीराजाचे मोठे नुकसान केले असून हिवाळा सुरू झाला मात्र पाऊस थांबायचे नाव घेत नाहीये. मात्र यंदा दारवर्षीच्या तुलनेत हिवाळा कमी जाणवेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

SCROLL FOR NEXT