Maharashtra Vidhan Parishad Election 2024:  Saamtv
Video

Maharashtra Politics: 'आपण एकत्र यायला पाहिजे', संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना साद; पाहा VIDEO

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषदेच्या मतदानासाठी राज्यातील महाविकास आघाडी, महायुतीमधील आमदारांसह पक्षातील नेत्यांनी विधानभवनात हजेरी लावली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुका आज पार पडत आहेत. विधानपरिषदेच्या मतदानासाठी राज्यातील महाविकास आघाडी, महायुतीमधील आमदारांसह पक्षातील नेत्यांनी विधानभवनात हजेरी लावली. यावेळी एकमेकांवर टोकाचे आरोप करणाऱ्या नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि भाजप नेते चद्रकांत पाटील यांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर भेट झाली. यावेळी संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटी यांनी आपण परत एकत्र यायलाच पाहिजे अशी थेट साद संजय राऊत यांनी घातली. या व्हिडिओची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT