Minister Chandrashekhar Bawankule’s hint reignites the debate over a separate Vidarbha state during the Nagpur Winter Session. saam Tv
Video

Maharashtra Split: महाराष्ट्र तुटणार? वेगळा विदर्भ होणार? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले संकेत|VIDEO

Vidarbha Statehood: महाराष्ट्र तुटणार का? राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करत असल्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

Omkar Sonawane

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या झालेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे अधिवेशन आणखीनच तापण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भातील नागरिकांकडून वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली जात आहे. मात्र या मागणीकडे नेहमची दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवसाआधीच वेगळ्या विदर्भाची मागणी करत पुन्हा एकदा या मुद्यावरून राजकारणाचे तापमान वाढवले आहे. यावरच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले, वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करत आहोत. हा अजेंडा कायम असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाना विरोधात रस्ता रोको

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला लहान मुलांनसोबत घ्या पतंग उडविण्याचा आनंद

Valentine Day Love Letter: प्रवासात 'ती' आठवली अन् डोळे पाणावली! अपूर्ण प्रेमाची स्वप्ने पत्रात रंगवली

Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

E-Sakal No.1: नवीन वर्षाची नवी सुरुवात! ई-सकाळ ठरली नंबर 1 वेबसाइट

SCROLL FOR NEXT