Ministry News SAAM TV
Video

Ministry News: मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील 6 खासदारांची वर्णी

राज्यातल्या सहा खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.

Saam TV News

भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. भाजपकडून नितीन गडकरी, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आला होता. शिंदे गटालाही केंद्रात एक मंत्रिपद मिळणार आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना शपथविधीसाठी फोन आला आहे. त्यामुळ जाधव यांनांही मंत्रिपद मिळणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलेले नाही. अजित पवार गटाने दोन मंत्रिपदाची मागणी केली होती. पण त्यांना एकही मंत्रिपद देण्यात आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT