Hindi Sakti Saam TV
Video

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Maharashtra Education : हिंदी सक्तीच्या विरोधानंतर राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा शिकण्याचे धोरण नवीन अभ्यासक्रमातून रद्द करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदी सक्तीच्या विरोधानंतर राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत.तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा शिकण्याचे धोरण नवीन अभ्यासक्रमात काढून टाकण्यात आली आहे. राज्य सरकारने तिसरी ते दहावी साठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे. या अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यवसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, पायाभूत मूल्य शिक्षणाचे विशेष समाविष्ट करण्यात आले आहेत.

या अभ्यासक्रमातून तिसरी भाषा म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याचा समावेश असे म्हटले जात होते त्या हिंदीला वगळण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. www.maa.ac.in अभ्यासक्रम पहाता येणार असून २८ जुलैपासून नागरिकांना अभिप्राय देता येणार आहे अशी माहिती एससीआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation GR: सरकारला हा अधिकार नाही, आम्ही कोर्टात जाणार; जीआरविरोधात छगन भुजबळ आक्रमक

Biggest Landowner India : सरकारनंतर भारतात सर्वाधिक जमीन कुणाकडे? तब्बल १७ कोटी एकर जागा आहे नावावर

Maharashtra Live News Update: सुवर्णनगरीत सोन्याचे दर १ लाख ५ हजारांवर

GK: पौर्णिमेला उलट्या दिशेने वाहणारी नदी कोणती आहे आणि कुठे आहे?

Bhiwandi Crime : धडापासून शिर वेगळे करत फेकले खाडीत; महिलेच्या हत्येचा उलगडा, धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT