Nashik Rain News Saam TV News
Video

Nashik Rain News Today: चांदवडमध्ये मुसळधार! Wagon R कार पाण्यात वाहून गेली, थरारक Video समोर

Nashik Rain News: नाशकात मुसळधार, चांदवड शहराला पावसाने झोडपलं, कार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात चक्क उलटी वाहत गेल्यानं खळबळ

Saam TV News

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुपार पासून रात्री उशिरा र्यत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. चांदवड शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. चांदवड शहरातील सोनवार पेठ भागात तर रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते. रस्त्यावरील पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्त्यावरील एक वॅगनर कार वाहत गेली. पाण्याच्या प्रवाहात ही कार उलटी वाहत गेली. त्यामुळे एकच खळबळही उडाली होती. एकंदरीतच पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय. लवकरच शेतीच्या पेरण्यांना सुरुवात होण्याची आशा शेतक-यांनी व्यक्त केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार-दुचाकीची समोरासमोर धडक; 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: चिमुकल्याने खेळता खेळता गिळले लोहचुंबक, विनाशस्त्रक्रिया डॉक्टरांनी काढले बाहेर

Government Scheme: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना मिळतात ₹३०००; अटी काय? वाचा सविस्तर

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

SCROLL FOR NEXT