Uddhav Thackeray Saam Tv
Video

Maharashtra Politics: 'मी ढेकणांना आव्हान देत नाही' Uddhav Thackeray यांचा निशाणा कुणावर? VIDEO

Uddhav Thackeray Shiv Sankalp Melava: उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात शिवसैनिकांना संबोधित केलंय. ते शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते.

Rohini Gudaghe

मुंबई: पुण्यात आज शिवसेना शिवसंकल्प मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलंय. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. मी कोणत्याही ढेकणांना आव्हान देत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. ढेकणांना आव्हान दिले जात नाही, तर त्यांना अंगठ्याने चिरडून टाकले जाते, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिलाय. महाराष्ट्राला लुटणारा पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केलीय.

पाऊस पडला, पूर आला. गेल्या काही दिवसांत पूर्ण देशात बऱ्याच ठिकाणी पूर आलाय. भूसख्खलन होतंय, गुन्हे घडत आहे. या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी आपलं सरकार येणं गरजेचं असल्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलीय. पुणे शहरात जॉगिंग ट्रॅक वैगेरे होणार, परंतु ते झाल्यामुळे शहराची हाणी देखील होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपची राजकीय कबर महाराष्ट्रात बांधायची आहे, असं आवाहन ठाकरेंनी शिवसैनिकांना आजच्या मेळाव्यात केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT