Nagpur Hit And Run Saam Tv
Video

Nagpur Hit And Run : अपघाताआधी संकेत बावनकुळेंनी बीफ खाल्लं; संजय राऊतांचे गंभीर आरोप

Sanjay Raut Allegation Sanket Bawankule : नागपूर हिट अॅंड रन प्रकरणात संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. अपघाताआधी संकेत बावनकुळेंनी बीफ खाल्लं असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : नागपूर हिट प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलंय. अपघाताआधी संकेत बावनकुळेंनी बीफ खाल्लं, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलंय. गणेशोत्सवात बीफ कटलेट खायचं आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात, अशी टीका देखील राऊतांनी केलीय. पोलिसांनी बील जप्त केलंय. त्यामध्ये बीफचा उल्लेख असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. ज्या वाहनामुळे अपघात झाला, त्या वाहनातून लाहोरी बारचं बिल सापडलं आहे. बारच्या बिलात दारूचे बिल आहे, तसेच चिकन, मटण, बीफ कटलेटचे बिल असल्याचं राऊत म्हणाले आहेत. ते मॉब लिंचिंग करतात, असा आरोप देखील राऊतांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Good News: 21,000 पगार अन् तगडा बोनस मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT