MLA Sanjay Gaikwad Saam Tv
Video

Maharashtra Politics: त्यांना पक्ष वाढवायचाय की संपवायचाय?, शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेत्यांवर निशाणा

MLA Sanjay Gaikwad On BJP: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांना भाजप पक्ष वाढवायचा आहे की संपवायचा आहे? , असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Priya More

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,'शिवसेना एक संघ आहे आणि एक संघ राहील, कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही.' उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी दिल्लीतील भेटींचे समर्थन केले. संजय गायकवाड यांनी बुलडाण्यातील स्थानिक राजकारणावर गंभीर आरोप केले. तसंच, 'भाजपचे काही 'उपरे' नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. हर्षवर्धन सपकाळ देवेंद्र फडणवीसांवर टीका करत असताना हे स्थानिक नेते उत्तर देत नाहीत.', असा आरोपही त्यांनी केला. या स्थानिक नेत्यांना भाजप वाढवायची आहे की संपवायची आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असेही मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT