Raj Thackeray and Sanjay Raut Saam Tv
Video

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Raj Thackeray and Sanjay Raut Meeting: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. राज्यातील वेगवेगल्या राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

Priya More

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थांनी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा सध्या महत्वाचा ठरत आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरच आजच्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची माहिती समोर आली आहे. महिला विधेयकाबाबत राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका आणि भाजप फोडाफोडीचे राजकारण कसं करतंय यावर देखील चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासोबतच, महिला विधेयकाच्या आडून काही गोष्टी भाजपकडून राबवल्या जात असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर संजय राऊत त्यांची भेट घेऊन आभार मानणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA ची ‘एन्ट्री’

Hing Benefits : रोज चिमूटभर हिंग खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी 5 फायदे

Benefits Of Guava : बॅड कोलेस्ट्रॉल वाढलंय? रोज पेरू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल होईल कमी; जाणून घ्या फायदे

Manasi Parekh: नेपाळमधील पूरात अडकली, शेवटी...; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभ

Sambhajingar: डेटिंग ॲपवर तरुणांना जाळ्यात अडकवायचं, आलिशान बारमध्ये न्यायचं नंतर...; संभाजीनगरमध्ये 'लेडीज गँग'चा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT