Sanjay Raut  Saam Tv
Video

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा, संजय राऊत काय म्हणाले, पाहा VIDEO

Sanjay Raut Demand Devendra Fadnavis Narco Test: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नार्को टेस्टची मागणी केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा मोठा खळबळ उडाली आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्च लिंबू आहेत, अशी शेळकी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलीय. चांदिवाल आयोगाच्या अहवालात स्फोटक माहिती समोर आलीय. त्यामुळे तो कधीही सादर होवू शकतो, या भीतीपोटी आमचं सरकार पाडण्यात आलं असा दावा देखील राऊतांनी केलाय. अनिल देशमुख नार्को टेस्ट करणार आहेत, त्यांनी तशी तयारी दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस नार्को टेस्ट करणार आहेत का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारला आहे.

चांदिवाल आयोगाचा अहवाल कधी आला, त्यानंतर काय झालं याची चौकशी करा. अॅंटिलियाचे षडयंत्र रचले, शंभर कोटींचा घोटाळा, आमच्यावर आरोप केलेत. फडणवीसांनी असे खोटे प्रकरणं निर्माण केलीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. फडणवीस राजकारण करत नसल्याचा टोला देखील राऊतांनी लगावला आहे. आता संजय राऊत यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादळ उठण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT