Raj Thackeray and Nilesh Rane spotted together at Shivtirtha, sparking fresh political discussions in Maharashtra. Saam Tv
Video

Maharashtra Politics: शिवतीर्थावर ठाकरे-राणेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण, दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?VIDEO

Political significance of Raj Thackeray and Nilesh Rane: निलेश राणे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेय. या भेटीत दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Omkar Sonawane

भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार निलेश राणे यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. निलेश राणे यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्यांच्या मुलाने राज ठाकरे यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरला होता. म्हणून राणे यांनी राज ठाकरे यांना फोनवर त्यांच्या मुलाशी बोलणे करून दिले. बोलताना राज ठाकरे म्हणाले, फोनवर कशाला बोलायचे? थेट भेटायालाच या! यानंतर आज ही भेट झाली असून राज ठाकरेंनी राणे यांच्या मुलाचा हात देखील धरला होता. तसेच या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि निलेश राणे यांच्यामध्ये 20 मिनिटे चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

Swara Bhaskar: 'सर मला फिल्ममध्ये...'; सलमान खानच्या 'या' चित्रपटात स्वरा भास्करला व्हायचं होत हिरोईन, पण निर्मात्याने...

iPhone Tips: आयफोन स्मार्टपणे वापरयचा आहे का? मग 'या' ५ गुप्त सेटिंग्ज जाणून घ्या

SCROLL FOR NEXT