Maharashtra Politics of NCP Saam TV
Video

NCP News : राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरुन राजकारण रंगलं...

NCP Ajit Pawar Faction Today News | अजित पवार गटाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची भूमिका राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात मांडली आहे.

Saam TV News

मुंबई : अजित पवार गटाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची भूमिका राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात मांडली आहे. भारतरत्न दिल्यास पहिला हार यशवंतराव चव्हाण यांना आणि दुसरा हार अजित पवार यांना घालेन, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT