Political chaos erupted in Paranda as supporters of Tanaji Sawant and Ajit Pawar factions clashed, leading to stone pelting amid municipal election disputes Saam Tv
Video

शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि अजित पवार समर्थकांमध्ये दगडफेक|VIDEO

Paranda Civic Polls Turn Violent: परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत आणि अजित पवार गटांमध्ये तीव्र वाद झाला. अर्जावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Omkar Sonawane

धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत आणि अजित पवार गटाचे राहुल मोटे यांच्या गटांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. निवडणूक अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आणि एकमेकांवर दगडफेक झाली.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार झाकीर सौदागर आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात मोठा वाद झाला. यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Beach : 'गुहागर' बीचला गेल्यावर काय काय पाहावे? येथे आहे निसर्ग सौंदर्याचा खजिना

Maharashtra Live News Update: कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका थांबल्या तरी कागल मधील आघाडी थांबणार नाही - हसन मुश्रीफ

उमेदवारी अर्ज घातला...,भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं मराठी तुम्ही एकदा ऐकाच | VIDEO

छत्रपती संभाजी नगर - पुणे महामार्गावर ६ पदरी रस्ता होणार; ग्रीनफिल्ड रोड समृद्धी महामार्गाला जोडणार

Cabbage Recipe : कोबीची भाजी आवडत नाही, मग झटपट बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

SCROLL FOR NEXT