Sharad Pawar News Today Saam TV News
Video

Sharad Pawar: राज्यात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला!

Maharashtra Politics News Today: सरसकट प्रादेशिक पक्ष विलीन होणार नाही, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Saam TV News

पुणे : काही जण भाजपसोबत जाण्यास इच्छुक होते, पण भाजपसोबत जाण्याचा निर्णय झालेला नव्हता, असं शरद पवार यांनी म्हटलंय. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावरही त्यांनी सविस्तर वक्तव्य केलं. सरसकट प्रादेशिक पक्ष विलीन होणार नाही, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, बारामतीमध्ये पैशांचं वाटप झाल्याचा आरोपही शरद पवारांनी केलाय. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याला कोणताही अर्थ नसल्याचंही म्हणत शरद पवारांनी पलटवार केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकेल, यावरही शरद पवारांनी मत व्यक्त केलं. राज्यात आम्हाला 30 ते 35 जागा मिळतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

Anant Chaturdashi 2026: मुंबई-पुण्यात बाप्पाला निरोप; विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, भक्तांची अलोट गर्दी

Without Sugar Tea: चहामध्ये साखर टाकणे बंद केल्यास शरीरात होतात 5 मोठे आश्चर्यचकित बदल

Political News : शिंदे सेनेच्या आणखी एका नगरसेवकाच पद धोक्यात, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावली नोटीस

Beetroot Rice Recipe : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT