NCP MLA Sangram Jagtap facing controversy over alleged communal remarks during Diwali event. Saam Tv
Video

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Political Impact Of Sangram Jagtap: अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करून भावना दुखावल्याचा आरोप झाला आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अकोल्यामध्ये त्यांच्याविरोधात समाजात धार्मिक तेढ निर्माण करून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिवाळीची खरेदी करताना हिंदूंकडून करा असे थेट आवाहन जगताप यांनी केले होते. ज्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी पसरली असून, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जगताप यांचे कान टोचल्याचे समजते. या घटनेमुळे राष्ट्रवादीमध्ये राहून हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याच्या जगतापांच्या भूमिकेमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणी आता पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या दरम्यान सोलापूरमध्ये झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये एका विशिष्ट धर्मावर टीका करत त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून सार्वजनिक वातावरण दूषित केल्याचा त्यांच्यावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

Happy Hormones कसे वाढवायचे? खाण्यात या ४ पदार्थांचा करा समावेश

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

वादळाचा तडाखा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT