Maharashtra Politics saam tv
Video

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

Maharashtra Political News : काँग्रेस पक्षाला खान्देशमध्ये मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे.

Yash Shirke

Maharashtra : खान्देशमध्ये काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी तोंडावर असतानाच काँग्रेसला हादरा बसला आहे.

काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातून तडकाफडकी राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सोपवला होता. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज (१७ ऑगस्ट) प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT