Chandrakant Khaire addressing media after Raju Shinde’s BJP entry controversy. Saam Tv
Video

तुझ्यात दम असेल तर मैदानात ये! एका मिनिटात सरळ करेल; चंद्रकांत खैरेंचा रोख कुणाकडे? VIDEO

Chandrakant Khaire Reaction To Raju Shinde: राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी थेट इशारा देत हल्लाबोल केला. तुझ्यात दम असेल तर मैदानात ये, एका मिनिटात सरळ करेल अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला.

Omkar Sonawane

शिंदे गटाचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इशारा दिला होता. येणाऱ्या काळात दोन्ही शिवसेना राहणार नाही असे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना लक्ष केले. यावरच ठाकरे गटाचे संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केला. तुझ्यात दम असेल तर मैदानात ये, एका मिनिटात सरळ करेल, आता पडला तर भाजपमध्ये गेला. मी सुरुवातीपासून राजू शिंदे यांना आमच्या पक्षात घेण्यास विरोध करत होतो. लोकांच्या जमीनी खाऊन बंगले बांधले असा जोरदार हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर का लावायचा असतो?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये किरकोळ कारणांवरून तरुणाला अमानुष मारहाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! सांगलीत आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

दिवसाढवळ्या थरार! ५ जणांनी पाठलाग केला, रस्त्यात गाठून २५ वर्षीय तरुणाला क्रूरपणे संपवलं, हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik Mayor Race : अनुभवी विरुद्ध निष्ठावान; कोण होणार नाशिकचा महापौर? ४ महिलांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT