CM Eknath Shinde Vs Ajit Pawar Saam Tv
Video

Maharashtra Politics : शिंदे गटाचा बडा नेता अडचणीत? अजितदादांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नेमकं कारण काय?

Ajit Pawar complaint against Tanaji Sawant : महायुती सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

Satish Daud

जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. तसतसे महायुतीत वादाचे फटके फुटण्यास सुरुवात झाली आहे. जागावाटपावरून महायुतीचे नेते एकमेकांविरोधात भूमिका घेत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महायुती सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

कॅबिनेटमध्ये आम्ही मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलो तर उलट्या होतात, असं विधान मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. आज शुक्रवारी देखील त्यांनी धाराशिव लोकसभेतील उमेदवारीवरून भाष्य केलं आहे.

दरम्यान, मंत्री सावंत हे सातत्याने वाचाळ विधाने करत असून त्यामुळे महायुतीत दुरावा होऊ नये याची काळजी आपण घ्यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे मंत्री तानाजी सावंत यांचे चांगलेच कान टोचण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

Maharashtra Live News Update: निलेश गायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या "त्या" एजंटची चौकशी होणार

Afternoon Sleep: दुपारची झोप घेणं शरीरासाठी फायदेशीर की घातक? तज्ज्ञांनी नेमका काय सल्ला दिला?

CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?

Shivajirao Kardile: दूधवाल्याचा पोरगं ते मंत्री, कोण होते भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले?

SCROLL FOR NEXT