Rohit Pawar meeting Ajit Pawar in Pune ahead of Zilla Parishad elections. Saam Tv
Video

अखेर ठरलं! ZPत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, निवडणुकीसाठी रणनीती ठरली

Mla Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गट आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवणार आहेत. पुण्यात रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर रणनीतीला दुजोरा दिला आहे.

Bharat Jadhav

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. काही तालुक्यात कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं. त्यामुळे काही तालुक्यात आम्ही एकत्र लढणार आहोत, काही ठिकाणी वेगळं लढू. जिल्ह्याचे काही प्रमुख आज आले होते, जे इच्छुक होते लढायला ते सुद्धा पुण्यात आले होते अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलीय.

महापलिकेतील पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बारामतीत जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत येत आहे तर दुसऱ्या बाजुला निवडणुका कशाप्रकारे लढवण्याच्या याची रणनीती ठरवण्यात आलीय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. आज पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT